Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

August 7, 2026

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

August 7, 2026

Chicken Road Game: Logros Rápidos en la Autopista Digital

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » उन्हाळ्यात कोंबड्यांचे आहार आणि व्यवस्थापन
पशु पालन

उन्हाळ्यात कोंबड्यांचे आहार आणि व्यवस्थापन

Neha SharmaBy Neha SharmaJune 13, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

उन्हाळ्यात पक्षांना पाण्याची मोठी गरज भासते यामध्ये प्रामुख्याने कोंबड्यांना पाणी आणि सकस आहाराची गरज न भागल्यास कोंबड्या दगावण्याची शक्यता असते. यासाठी उन्हाळ्यात कोंबड्यांच्या आहाराबाबत आणि व्यवस्थापनातबाबत पुरेशी काळजी न घेतल्यास दुष्परिणाम दिसून येतात. यावर नेमक्या उपाययोजना केल्यास कोंबड्या दगावणारही नाहीत आणि अंड्यांची साईजही मोठी होईल.

उष्णतेमुळे कोंबड्यांच्या अंडी देण्याच्या आणि अंडी उबविण्याच्या क्षमतेत कमीपणा येतो. तसेच काही वेळा कोंबड्यांच्या अंड्यांचा आकार लहान होतो. अंड्यांच्या कवचाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची होते. यामुळे अंडी निर्मीतीच्या व्यवसायावर थेट परिणाम दिसून येतात. दरम्यान कोंबड्याना उष्णतेचा त्रास जाणवत असल्यास काही लक्षणे आढळून येतात. त्याच वेळी उपाययोजना केल्यास पुढे होणारे आर्थिक नुकसान टाळता येते.

उष्णतेची सुरुवातीची लक्षणे :

कोंबड्यांना उष्णतेचा त्रास जाणवल्यास त्या शांतपणे उभ्या राहतात. त्यांच्याकडे मंदपणा आणि सुस्तपणा दिसून येतो. त्या जास्त पाणी पितात आणि खाद्य कमी प्रमाणात खातात. काही कोंबड्या पाण्याच्या भांड्याजवळ मान वाकवून उभ्या राहतात, तर काही कोंबड्या भिंतीचा आडोसा घेऊन शांतपणे उभ्या राहतात. शरीरातील वाढलेल्या उष्णतेला कमी करण्यासाठी आणि थंडपणा आणण्यासाठी कोंबड्या त्यांचे पंख शरीरापासून दूर पसरवितात. उष्णतेचा त्रास आणखी वाढल्यास कोंबड्या तोडांची सतत उघडझाप करतात आणि धापा टाकतात.

उन्हाळ्यातील व्यवस्थापन असे हवे

कोंबड्यांच्या शेडमध्ये हवा खेळती ठेवावी.

उष्माघातापासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी त्यांना चांगल्या प्रकारच्या आच्छादित भिंत आणि छताच्या शेडमध्ये ठेवावे.

हे ही वाचा :  राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचे वक्तव्य इतिहासाला धरुन नाही, त्यांनी अभ्यास करावा : संभाजीराजे

छताला पांढर्‍या रंगाने रंगवावे. हे शक्य नसल्यास छतावर वाळलेल्या गवताच्या पेंड्या, भाताचा कोंडा टाकावा आणि त्यास ओले ठेवावे.

त्यामुळे शेडमधील तापमान कमी होते.

तसेच उन्हाळा सुरू झाल्यावर कोंबड्यांच्या खाद्यामध्ये अचानकपणे बदल करून नये.

कोंबड्या जास्त पाणी पितात म्हणून पाण्याची भांडी 50 टक्क्यांनी वाढवावीत.

शेडमध्ये पक्ष्यांची अधिक घनता असेल तर ती कमी करावी.

कोंबड्यांचे लसीकरण करावयाचे असल्यास सकाळच्या वेळी करावे. लसींची साठवण योग्य तापमानावर करावी कारण उन्हाळ्यात लस नष्ट होण्याचा धोका असतो.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

ताज्या बातम्या August 7, 2026

1. Vzrušení z krátké, intenzivní hryPro mnoho hráčů spočívá přitažlivost online kasina nejen v maratonských…

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

August 7, 2026

Chicken Road Game: Logros Rápidos en la Autopista Digital

August 7, 2026

Paradise 8 Casino: Quick‑Play Slots and Instant Wins for the Modern Gambler

August 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.