Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » तण नाशक फवारणी मुळे स्कॉर्चींग आल्यास किंवा सोयाबीन पिवळे पडल्यास खालील प्रमाणे नियोजन करावे
ताज्या बातम्या

तण नाशक फवारणी मुळे स्कॉर्चींग आल्यास किंवा सोयाबीन पिवळे पडल्यास खालील प्रमाणे नियोजन करावे

Neha SharmaBy Neha SharmaJuly 12, 2022No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे तण नाशके उपलब्ध आहेत, परंतु सद्य परिस्थितीत अनेक शेतकरी मित्रांच्या तक्रारी येत आहे : तण नाशक फवारले आणि स्कॉर्चिंग आले, किंवा सोयाबीन वाळत आहे किंवा पिवळे पडले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत .
याचे नेमके कारण काय ?

अयोग्य तण नशकांचा वापर व अयोग्य प्रमाणात वापर केल्यास
तण नाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी केल्यास
तण नाशक आणि खत किंवा टॉनिक एकत्रित फवारणी केल्यास                                                                 फवारणी साठी कमी -जास्त प्रमाणात प्रमाणात पाण्याचा वापर
२ किंवा ३ तण नाशके एकत्रित फवारणी केल्यास
आपले सोयाबीन पीक हे सुध्दा वाळू शकते किंवा पिवळे पडते

✍🏻 तण नाशक फवारणी मुळे स्कॉर्चींग आल्यास किंवा सोयाबीन पिवळे पडल्यास खालील प्रमाणे नियोजन करावे
शेतकरी मित्रांनी घाबरून न जाता सर्व प्रथम जर जास्त प्रमाणात स्कॉर्चींग आले असेल तर पिकाला पाळी देणे व त्यानंतर DAP + Urea असे खत देणे.
👉🏻 जर सोयाबीन पिवळे पडून वाळत असेल तर जमिनीतून युरिया + DAP खत द्यावे किंवा
२०:२०:००:१३ सोबत Zinc sulphate द्यावे

👉🏻 फवारणी करणे शक्य असेल तर : १९:१९:१९ १०० gm
Amino acid / Cytokinine २५-३० ml
आणि
अणि micronutrients 25 gm प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी
किंवा
१९:१९:१९ ५० gm
Urea ५० gm
Amino acid / Cytokinine २५-३० ml आणि
Zinc oxide २५ ml प्रती पंप याप्रमाणे फवारणी करावी

👉🏻 तण नाशक वापरताना कोणतेही एकच किंवा शिफारशीत २ एकत्र करून फवारणी करावी त्यापेक्षा जास्त एकत्र करू नयेत
👉🏻 तण नाशक व कीटक नाशक किंवा बुरशी नाशक यांची एकत्र करून फवारणी करू नये
👉🏻 तण नाशक व टॉनिक किंवा खत एकत्र मिसळून फवारणी करू नये
👉🏻 शिफाशीप्रमाणे जे तण नाशक एकत्र फवारणी करण्याची शिफारस आहे तेच एकत्र करावेत
👉🏻 तण नाशक फवारणी साठी वापरलेला पंप व्यवस्थित २ वेळा धुवून घ्यावा तसेच फवारणी झाली की धुवून ठेवावा
👉🏻 कोणतेही औषध शिफाशींनुसार प्रमाण दिलेले असेल त्याच प्रमाणात वापरावे
👉🏻 शक्यतो सकाळी फवारणी करावी जास्त उन्ह असेल तर फवारणी टाळावी
बरेच शेतकरी मित्रांचे सोयाबीन पीक तण नाशक फवारले गेले किंवा प्रमाण अयोग्य वापरले म्हणून पिवळे पडले आहे किंवा वाळत आहे त्यांनी सर्व शेतकरी मित्रांनी वरील प्रमाणे नियोजन केल्यास नक्की फरक पडेल व त्यावर जास्त खर्च करण्याची गरज नाही अतिशय साधे उपाय आहेत तेच करा व जास्त खर्च वाढवू नका .

👉🏻 सर्व शेतकरी मित्रांना सूचना आहे २५-२७ दिवसांनंतर तण नाशक फवारणी करणे शक्यतो टाळा व पाळी द्या पाळी सुध्दा ३०-३२ दिवसानंतर देऊ नका.

धन्यवाद🌱🙏🏻
डॉ अनंत उत्तमराव इंगळे
( Ph.D. Genetics and Plant Breeding MPKV Rahuri)
संचालक: विदर्भ शेती विकास संस्था चिखली बुलडाणा

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

August 14, 2026

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Chicken Road: Snabb‑Hit Crash Gaming för den Snabbtänkande Spelaren

ताज्या बातम्या August 14, 2026

1. The Pulse‑Pounding HookI online casino‑thrillernas värld levererar Chicken Road en adrenalin‑fylld upplevelse där varje…

Tower Rush: Il Gioco da Casinò Online Velocissimo Che Ti Mette sulla Sedia

August 14, 2026

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.