Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » साखर कारखान्यांवरील ‘आयकर’ संकट टळले
ताज्या बातम्या

साखर कारखान्यांवरील ‘आयकर’ संकट टळले

Neha SharmaBy Neha SharmaFebruary 1, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

सहकारी साखर कारखान्यांनी २०१६-२०१७ पूर्वी शेतकऱ्यांना दिलेली जादाची रक्कम इनकम टॅक्ससाठी खर्च म्हणून ग्राह्य मानली जाणार आहेत. त्यामुळे देशातील साखर कारखान्यांना आयकर रुपात जे १० हजार कोटी द्यावे लागणार होते, ते संकट टळले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या या घोषणचे सहकारी साखर कारखान्यांकडून स्वागत होत आहे. (budget relief for sugar factories)

 

साखर कारखाने पूर्वी SMP नुसार तर सध्या FRP नुसार शेतकऱ्यांना उसाचे बील अदा करत आहेत. बऱ्याच वेळा साखर कारखाने शेतकऱ्यांना जादाची रक्कम देऊ केलेली आहे. पण आयकर विभागाने १९९८ ते १९९९पासूनची ही रक्कम खर्च न धरता साखर कारखान्याचा नफा मानली होती. त्यामुळे यावरील इनकम टॅक्स साखर कारखान्यांना भरावा लागणार होता. २०१६नंतर केंद्र सरकारने कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना दिलेली ही जादाची रक्कम कारखान्यांच्या खर्चात धरण्यास मान्यता दिली होती. पण २०१६पूर्वी अदा केलेल्या जादा रकमेचा प्रश्न मात्र प्रलंबित होता. या रकमेवरील आयकर भरण्यासाठी साखर कारखान्यांना विचारणा होत होती. यावर सर्वोच्च न्यायालयता खटलाही प्रलंबित आहे. दरम्यान काही कारखान्यांनी या देय करातील काही रकमेचा भरणाही केलेला होता.

 

या संदर्भात कोल्हापुरातीला छत्रपती शाहू कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे म्हणाले, “काही कारखान्यांनी आयकर विभागाकडे यातील काही रकमेचा भरणा केलेला आहे. त्यांना रक्कम परत मिळेल. या कराची मोठी टांगती तलवार साखर कारखान्यांच्या डोक्यावर होती. ही रक्कम भरावी लागली असती तर साखर कारखाने चालवणे मुश्किल झाले असते. या निर्णयामुळे साखर कारखानदारीवरील मोठे संकट टळले आहे. त्या दृष्टीने हा अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे.”

 

“सहकारी साखर कारखानदारीच्या कर्जाच्या पुर्नघटनाबद्दची मागणी होती, यावरही भविष्यात निर्णय व्हावा, अशी अपेक्षा आहे,” असे औताडे म्हणाले.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

June 26, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino

ताज्या बातम्या June 26, 2026

Олимп казино официальный сайт в Казахстане – Olimp Casino ▶️ ИГРАТЬ Содержимое Преимущества игры в…

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.