Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » टोमॅटो वरील बुरशीजन्य रोगावरील एकात्मिक किड व्यवस्थापन !
ताज्या बातम्या

टोमॅटो वरील बुरशीजन्य रोगावरील एकात्मिक किड व्यवस्थापन !

Neha SharmaBy Neha SharmaJuly 10, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

नमस्कार शेतकरी बंधूनो, सध्या रिमझिम पाऊस पडून लगेच प्रखर प्रकाश पडतो आहे त्यामूळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्याच बरोबर टोमॅटो पिकांमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, टोमॅटो पिकांमध्ये वातावरणातील बदल लक्षात घेऊन टोमॅटो पिकांचे संरक्षण करत असताना एकात्मिक रोग व किड व्यवस्थापनाबरोबरच एकात्मिक अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन योग्य रित्या करणे गरजेचे आहे.

त्यादृष्टीने टोमॅटो पिकांतील 20 ते 40 दिवसाच्या कालावधीत आळवणी घेत असताना त्यात 12:61:00 = 3 किलो अधिक प्राईम झाईम 1 लिटर अधिक न्युट्रीमिक्स 500 ग्रॅम किंवा 13:40:13 = 3 किलो किंवा 05:45:05:7zn = 3 किलो अधिक मॅग्नेशियम सल्फेट 3 किलो किंवा 13:00:45 = 4 किलो + कॅल्शियम नायट्रेट विथ बोरॉन = 500 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे कोणतेही एक आलटुन पलटून आळवणी घ्यावी. यामुळे टोमॅटो पिकांची संतुलित वाढ होते, पाने हिरवीगार होतात, फुटव्यांची संख्या वाढते. दोन पानांमधील व दोन फुटव्यांमधील अंतर मर्यादित राहते. फुलांची व फळांची संख्या वाढते. फळांचे पोषण व्यवस्थित होते. मॅग्नेशियम वनस्पतींमध्ये फॉस्फरस वाहक म्हणून कार्य करते. पेशी विभाजन आणि प्रथिने निर्मितीसाठी हे आवश्यक आहे. फुलगळ होत नाही, फळाला डाग पडू देत नाही, एकंदरीत फळांचा विकास चांगला होतो फळे चांगली पोसतात. उत्पन्नात वाढ होते.

टोमॅटो पिकांतील या कालावधीत फवारणीमध्ये निमकरंज किंवा निमगार्ड 1.25 मिली अधिक अलीका 0.5 मिली + अँट्रोकॉल 2 ग्रॅम किंवा रिडोमिल गोल्ड किंवा टाटा मास्टर 2 ग्रॅम + न्युट्रिमिक्स 1 ग्रॅम + ग्रोथ मास्टर 2.5 मिली. प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्र घेऊन सायंकाळी 5 ते 6 च्या नंतर फवारणी घ्यावी. वरिल फवारणी सर्व रसशोषक किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. तसेच पानांवर येणारी हानिकारक बुरशीचा नायनाट होतो. करपा, पानांवरील काळे ठीपके, मिलीड्यू यांसारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रणासाठी व रोपांवर आलेला जैविक व अजैविक ताण कमी करण्यासाठी मदत होते. पानांची रुंदी वाढून कार्यक्षमता वाढते. फळधारणेस व फळ पोषणांमध्ये मदत होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरुन निघते. त्यामूळे टोमॅटो पिकांचे निरोगी पोषण होऊन उत्पन्नात वाढ होते.

Mr.SATISH BHOSALE
Founder & CEO,
KRUSHIWALA FARMER’S GROUP
(General Manager)
DevAmrut Agrotech Pvt Ltd.
Mob No.: 09762064141
FB Link: https://www.facebook.com/sp.bhosale2151

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Wild Robin Casino Recenzja – Szybkie Automaty & Ekspresowe Wygrane

ताज्या बातम्या August 13, 2026

Wild Robin to internetowa rozrywka, gdzie szybkość spotyka się z emocjami. Jeśli szukasz szybkich rezultatów…

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

N1 Bet Casino: Quick Wins and Intense Play on the Go

August 13, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.