Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Mostbet w Polsce – obsługa klienta

June 17, 2026

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » कडब्यास पाच हजार रुपयांवर दर, शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग.
पशु पालन

कडब्यास पाच हजार रुपयांवर दर, शेतकऱ्यांची खरेदीसाठी लगबग.

Neha SharmaBy Neha SharmaApril 1, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

मध्य प्रदेश, गुजरात, पश्‍चिम विदर्भातील दूध उत्पादक, व्यापारी दादर कडब्यासाठी खानदेशात येत आहेत. रोज २० ते २२ ट्रक (एक ट्रक १२ टन क्षमता) कडब्याची खरेदी केली जात आहे. दर्जेदार कडबा असल्याने दर चांगले आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, पाचोरा भागांतून दादर ज्वारीचा कडबा खरेदी सुरू आहे.

खानदेशात दादर ज्वारीच्या कडब्याची (Dadar Jowar Fodder) आवक बऱ्यापैकी आहे. पण उठाव असल्याने दरही पाच हजार (Fodder Rate) ते साडेपाच हजार रुपये प्रतिशेकडा, असे स्थिर आहेत. मका, बाजरी, संकरित ज्वारी आदींचा कडबा अद्याप तयार झाला नसल्याची स्थिती आहे. सध्या दुधाला चांगले दर असल्याने शेतकरी खरेदी करत आहेत.

दरम्यान, याठिकाणी मका, बाजरी, संकरित ज्वारीची कापणी पुढील १५ ते २० दिवसांत सुरू होईल. बाजरीची कापणी एप्रिलअखेर होईल. सध्या दादर ज्वारीचा कडबा मुबलक आहे. त्याची थेट किंवा शिवार खरेदी खरेदीदार करीत आहेत

एका एकरात १५० ते १७५ पेंढ्या मिळत आहेत. यातच १४ ते १६ फूट उंचीच्या कडब्याचे दर प्रतिशेकडा सहा हजार रुपयांपर्यंत आहेत.मागील वर्षाच्या तुलनेत दादर ज्वारीच्या कडब्याचे दर ५०० ते ७०० रुपये शेकड्यामागे अधिक आहेत.

तसेच जळगावमधील पारोळा, अमळनेर, चाळीसगाव, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर आदी भागांतील कोरडवाहू पट्ट्यात दादर ज्वारीच्या कडब्याला अधिक मागणी आहे. कारण या भागात चाऱ्याचे उत्पादन कमी असते. तसेच मका, बाजरी आदी पिकेही या भागांत नाहीत. यामुळे शेतकरी खरेदी करत आहेत.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Mostbet w Polsce – obsługa klienta

ताज्या बातम्या June 17, 2026

Mostbet w Polsce – obsługa klienta ▶️ GRAĆ Содержимое Wsparcie techniczneKontakt z obsługą Jeśli szukasz…

Пинко Казино – играть в онлайн Pinco Casino – официальный сайт

June 17, 2026

Vavada online casino w Polsce – bonusy

June 17, 2026

Chicken Road – Online Casino Slot Celebrating Chickens Braving Busy Roads

June 17, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.