Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

August 7, 2026

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

August 7, 2026

Chicken Road Game: Logros Rápidos en la Autopista Digital

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे
पशु पालन

जनावरांच्या आहारात बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे

Neha SharmaBy Neha SharmaJune 30, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पशुखाद्द्य तसेच भरड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली असल्यास.
पावसात भिजलेला खुराक किंव्हा सरकी पेंढ काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास.
• पशुखाद्य किंवा पेंढ यांचा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास.
• पशुखाद्द्य किंवा धान्याची साठवणूक अति दमट ठिकाणी अधिक काळ केल्यास.चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास.
• वाळलेला चारा उदा.ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा पावसात किंवा पाण्याने भिजल्यास.
• कोरडा चारा म्हूणन गहू, तूर, हरभऱ्याच्या भुसावर प्रक्रिया करताना कल्चरचे प्रमाण कमी-जास्त स्वरूपात झाल्यास.
• हिरव्या चाऱ्यामध्ये रसशोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ते जनावरांच्या खाण्यात आल्यास.

• मुरघास तयार करताना पाण्याचे प्रमाण लक्षात न घेतल्यास.
• मुरघासाच्या बंकरला पायथ्याला १ फुटाचा उतार न दिल्यास. चाऱ्यातील पाणी खाली साचून राहते त्यामुळे तळपायातील मुरघास काळा पडतो.मुरघासामध्ये टाकण्यात येणाऱ्या कल्चरचे प्रमाण कमी जास्त झाल्यास तसेच बंकरमध्ये मुरघास तयार करतांना पूर्णपणे हवा बंद न झाल्यास.
• बॅगेतील मुरघास केल्यानंतर ५ दिवसांनी त्या बॅगेमधील हवा बाहेर न काढल्यास.

• मुरघासाच्या पिशवीत, खड्डयात, किंवा बंकरमध्ये पावसाचे पाणी किंवा हवा शिरल्यास.
• मुरघास तयार झाल्यानंतर जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग चांगली बंद न केल्यास.
• मुरघास तयार करतांना रोगयुक्त किंवा बुरशी लागलेली चारा पिके वापरल्यास

• हॉटेलमधील किंवा समारंभातील उरलेले तसेच बुरशी लागलेले अन्न खाऊ घातल्यास.
• कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ उदा. मोलासेस, बार्ली इत्यादी जनावरांना खाऊ घातल्याने.
• टीप- जनावरांना दररोज सकस स्वच्छ, रोगजंतूविरहित चारा द्यावा. जेणेकरून विषमुक्त व सकस दूध तयार होईल.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Summer Management Of Dairy Animal : गर्मियों में ऐसे करे डेयरी पशुओं की देखभाल।

March 29, 2024

Poultry Disease : ऐसे करे मुर्गियों में पुलोरम रोग का नियंत्रण

March 9, 2024

Fodder Crop Management : गर्मीयों में ऐसे करें चारे की फसल का व्यवस्थापन ; दुधारू पशुओं को नहीं होगी हरे चारे की कमी।

March 6, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinGaga Online Casino: Rychlý toč, Velké výhry – Průvodce krátkou relací

ताज्या बातम्या August 7, 2026

1. Vzrušení z krátké, intenzivní hryPro mnoho hráčů spočívá přitažlivost online kasina nejen v maratonských…

Vulkan Casino: Rychlé výhry a vysoká intenzita hraní na automatech

August 7, 2026

Chicken Road Game: Logros Rápidos en la Autopista Digital

August 7, 2026

Paradise 8 Casino: Quick‑Play Slots and Instant Wins for the Modern Gambler

August 6, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.