Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

August 12, 2026

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पुन्हा एकदा दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ
शेतीविषयक

पुन्हा एकदा दुधाच्या दरात 3 रुपयांची वाढ

Neha SharmaBy Neha SharmaDecember 6, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

गेल्या काही दिवसांपासून दुधाच्या दरात मोठी वाढ केली जात आहे. आता मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध संघाकडून (गोकुळ) दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता नवीन दूध दर वाढीचा पुन्हा सामान्यांना भुर्दंड बसणार आहे.

गोकुळने गायीच्या दूधामध्ये लिटरमागे प्रतिलीटर 3 रुपयांची तर अर्धा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आजच्या दरवाढीमुळे गोकुळच्या गाईच्या दूध दरात प्रतिलिटर 54 रुपये झाला आहे.

येणाऱ्या काळात देखील देशात दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते, असं मत इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक चेतन नरके यांनी व्यक्त केले. जनावरांचा लम्पी आजार झाल्याने हे झाले आहे. या रोगामुळे पशुधन कमी झालं आहे.

त्यामुळे दूध उत्पादन कमी झाले आहेत. गोकुळ दूध संघाने गाईच्या दूध दरात मागच्या तीन महिन्यात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा वाढ केली आहे. गायीच्या दूधामध्ये लिटरमागे गोकुळने 3 रुपयांची वाढ केली आहे तर आरदा लिटरमागे 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, देशात जानेवारी ते मार्च दरम्यान दुधाचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळे जनावरांच्या किमती देखील वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Golden Panda Casino: Korte, Hoog‑Intensieve Sessies voor de Moderne Speler

ताज्या बातम्या August 12, 2026

Welkom bij Quick Wins bij Golden Panda CasinoGolden Panda Casino biedt een speelomgeving ontworpen voor…

SG Casino: Ganancias Rápidas y Juego de Slots de Alta Intensidad

August 11, 2026

HugoBets Casino:s ikonografi hyllas av svensk designer

August 9, 2026

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.