Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » संत्रा मोसंबी आणि लिंबू पिकांचे फुल कळी अवस्था निर्मिती जैविक पद्धतीने नियोजन
ताज्या बातम्या

संत्रा मोसंबी आणि लिंबू पिकांचे फुल कळी अवस्था निर्मिती जैविक पद्धतीने नियोजन

Neha SharmaBy Neha SharmaFebruary 6, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

जैविक पद्धतीने नियोजन फळवर्गिय पिकांचे संत्रा मोसंबी तसेच लिंबू पिकांचे.फुल कळी अवस्था निर्मिती माहिती संकलन..
१)फळवर्गीय पिकांना आतापासून ताण देणे सुरू करावेत.५५-६० दिवस ताण घेणे खूप गरजेचे असते.तसेच जमिनीचा सुद्धा प्रकार पाहून ताण देणे महत्वाचे ठरते.पहिल्यांदा आपल्याला झाडांच्या वाळलेल्या फांद्या तोडून टाकने,सल काढणे.त्यानंतर चुना २.५ किलो २ किलो मोरचुद ,५ लिटर गोमूत्र , घेऊन फवारणी करणे महत्वाचे आहे.तसेच आपल्याला सर्वच झाडाला चुना मोरचुद paste तयार करावेत.जिथे डींक्या दिसत असेल.तिथे लावणे गरजेचे आहे.आणि जमिनीपासून ४-५ फूट आपल्याला झाडांना चुना मोरचुद गोमूत्र यांचे मिश्रण करून झाडांना कलर लावणे.

सरासरी झाडांचे अंदाज पाहून झाडाला प्रक्रिया केलेले शेणखत देणे.तसे प्रति झाड प्रक्रिया केलेले शेणखत १२-१५ किलो टाकणे आवश्यक आहे.पण हे शेणखत झाडाला पाणी सोडणे त्या अगोदर देणे.म्हणजे जिवाणू वाढ होतील.आधीच शेणखत फेकले तर जिवाणू मरतील.सोबतच आपण निम ढेप,बोरू ताग ढेंचा ,सेंद्रिय खते सोबत वापर करू शकतो.गांडूळ खत टाकत असल्यास प्रति झाड 5 किलो टाकावे.सोबतच निम ढेप,बोरू ताग ढेंचा ,सेंद्रिय खते सोबत वापर करू शकतो.

३)झाडाला पाहिले पाणी दिले नंतर आपण जैविक शेवाळ म्हणजेच blue green algae मिक्स करून गांडूळ खत १०० किलो घेऊन एकरी फेकावेत.पाणी एकदा फळवर्ग्रीय पिकांना दिले नंतर ताण देणे महत्वाचे असते. एकदम जास्त पाणी देऊ नयेत.आणि म्हणजे जैविक पद्धतीने पिकांना नत्र पुरवठा होणार. सोबतच ३ महिने डी कंपोजर drip ने दिल्यास किंवा द्रिंचिंग् करावी.म्हणजे जिवाणू वाढ होतील.जिवाणू खते पुरवठा होतील.जिवाणू काम करतील.जीवामृत देणे खूप छान आहे कारण सर्वात जास्त गरज जीवामृत ची आहे.

४)दुसरी फवारणी आपण अंडा संजीवक, तरल खत, पळस फुले, वापर करावा.नाहीतर ताप्ती एनर्जी वापर नक्की करावा.सोबत एकदा मायक्रोरायझा किंवा ह्युमिक वापर करावा drip किंवा द्रींचीग करावी.जैविक पद्धतीने सुद्धा गोमूत्र गूळ पासून ह्युमिक तयार करावे.घरीच मायक्रोरायझा कुंडी पद्धतीने मका पेरणी करून तयार करावा.

५) जैविक शेती संगोपन करावी.विषमुक्त अन्न खावे.आणि इतरांना सुद्धा विषमुक्त अन्न द्यावेत.संपूर्ण माझा शेतकरी वर्ग अन्नदाता सुखी भव: अन्न हे पूर्ण ब्रह्म.आपण शेतीवरील खर्च कमी करू.रासायनिक वापर बंद करू.योग्य हमीभाव मिळवू.

६) कीटक नियंत्रणसाठी फुलकळी निघताच चिकट सापळे लावणे ,लाईट ट्रॅप लावणे महत्वाचे आहे.फुल कळी पूर्ण निघताच शेतात स्प्रिंकल शेतात लावले तर कीटक रोग कमी होतो.तसेच निम अर्क ,निम ऑईल,दशपर्णी अर्क, हिंगणास्त्र,तरल खत, ब्रह्मास्त्र,खट्टा रयासान,गोमूत्र – ताक, गांडूळ पाणी, बाजरी पासून बनविलेले कीटकनाशक वापर करावा.या पैकी कोणते दोन.एकदा फवारणी करण्यासाठी.
७) बोरॉन कॅल्शियम फॉस्फरस लोह मग्निसियम कमतरता पूर्ण करण्यासाठी फळवर्गीय पिकांना डी कंपोजर , शेवाळ खते Blue green algae.पळस फुले विरजण सडवून drip ने द्यावे.म्हणजे झाडांना लवकरच भेटणार.पळस पाणी गूळ मिक्स करून drip ने द्यावे.म्हणजे झाडांना लवकरच भेटणार.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु-हा अमरावती.

image credit;Amazon

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

June 24, 2026

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026)

ताज्या बातम्या June 24, 2026

Betify Casino – Avis & Bonus exclusif (2026) ▶️ JOUER Содержимое Présentation du casino BetifyAvantages…

Prueba tu suerte: guía de bonos en casinos online de Perú

June 24, 2026

Dutch beste Blitz Casino bonusgids: alles over welkomstaanbod en voorwaarden

June 24, 2026

B9 Game in Pakistan – a guide for new players for the number one betting casino game in Pakistan

June 23, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.