Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Veilig en Spannend Gamen in de regio bij Oha Casino

October 29, 2026

Enjoy on Any Device with Mobile Interface at LibraBet Casino

October 29, 2026

The reason PricedUp Casino FAQs Cover Actual Questions UK User Feedback

October 28, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, राज्य सरकारची न्यायालयात माहिती
कृषी-चर्चा

यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, राज्य सरकारची न्यायालयात माहिती

Neha SharmaBy Neha SharmaAugust 8, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना परत एकदा पीओपीचा (POP) मुद्दा चर्चेला आला आहे. यंदा सुद्धा पीओपीच्या मूर्तींवर बंदीच आहे. राज्य सरकारने त्यासाठी एक अस्थायी धोरणही तयार केले आहे, अशी माहिती राज्य सरकारने ) सोमवारी (7 ऑगस्ट) मुंबई उच्च न्यायालयाच्या  नागपूर खंडपीठात  दिली आहे.

राज्य सरकारने हायकोर्टात काय म्हटलं?

उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत ही जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या उप सचिवांनी उच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले. त्यानुसार, पीओपीच्या समस्येवर राज्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती प्रदूषण करणारे घटक पीओपीतून हटवून त्याद्वारे मूर्ती तयार करणे शक्य आहे की नाही याबाबतचा आपला अहवाल तीन महिन्यांत राज्य सरकारला सादर करणार आहे.

याशिवाय राज्य सरकारने ऑगस्ट 2022 मध्ये जारी केलेले तात्पुरते धोरण कायमस्वरुपी लागू करायचे की बदलायचे, या मुद्द्यावरही ही समिती आपले मत मांडणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने हे धोरण स्वीकारले. सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे व्हावेत, यासाठी सर्व स्थानिक स्वराज संस्था तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असंही शपथपत्रात म्हटलं आहे.

 

चार फुटांवरील POP च्या गणेशमूर्तींना परवानगी

(Ganesh Chaturthi) आता अवघा काही महिन्यांवर येऊन ठेपलाय. गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ला पर्याय सुचवण्याबाबत गाईडलाइन अद्याप जाहीर झाली नसल्यानं मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षी चार फुटांवरील गणेशमूर्ती ‘पीओपी’ची वापरता येणार आहे. पण, 4 फुटांखाली मूर्ती मात्र शाडूच्याच मातीची असणं बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीने ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय

मुंबई महानगरपालिकेने गणेश विसर्जन सोहळ्यात कमतरता भासू नये, नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा मुंबईमध्ये विसर्जनासाठी 308 कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर 69 नैसर्गिक विसर्जन स्थळी गणेश विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Veilig en Spannend Gamen in de regio bij Oha Casino

ताज्या बातम्या October 29, 2026

Als ervaren reviewer kijk ik altijd naar platforms waar geloofwaardigheid en entertainment samenkomen ohascasino.com. Bij…

Enjoy on Any Device with Mobile Interface at LibraBet Casino

October 29, 2026

The reason PricedUp Casino FAQs Cover Actual Questions UK User Feedback

October 28, 2026

Prestanda för plattformen Recension av Spinara Casino för Svenska Användare

October 28, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.