Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Golden Crown Casino Review: Quick Sessions and Instant Wins for the Modern Player

September 22, 2026

Vasy Casino Review: Schnelle Treffer, Große Gewinne und die Kunst der Kurzsession

September 20, 2026

Betsixty Casino Mobile Gaming: Snelle Spins en Directe Beslissingen

September 20, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » पेरणी क्षेत्र घटल्याने ज्वारी महागणार; रब्बी हंगामातील 70 टक्के पेरण्या पूर्ण
ताज्या बातम्या

पेरणी क्षेत्र घटल्याने ज्वारी महागणार; रब्बी हंगामातील 70 टक्के पेरण्या पूर्ण

Neha SharmaBy Neha SharmaDecember 22, 2022No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

पुणे : राज्यात चालू वर्षी पाणी उपलब्धता मुबलक असूनही रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या ज्वारीच्या पेरणी क्षेत्राने सरासरीसुध्दा गाठलेली नाही. ज्वारीचे सरासरी क्षेत्र 17 लाख 36 हजार 286 हेक्टर असताना 2 डिसेंबरअखेर 11 लाख 4 हजार 550 हेक्टरइतके म्हणजे सुमारे 64 टक्केच पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन आगामी काळात ज्वारीची भावभाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, हरभर्‍याची विक्रमी पेरणी झालेली आहे.

राज्यातील रब्बी हंगामातरी क्षेत्र 54 लाख 29 हजार 101 हेक्टरइतके आहे. त्यापैकी 38 लाख 36 हजार 375 हेक्टरवर म्हणजे सरासरी क्ष���त्राशी तुलनात करिता 70.66 टक्क्यांइतक्या क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याचे कृषी आयुक्तालयातून सांगण्यात आले. गव्हाची 47.21 टक्के तर हरभर्‍याची 89.27 टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झालेली आहे. खरीपात सोयाबीन आणि रब्बीमध्ये हरभरा पेरा सर्वोच्च असे चित्र सातत्याने वाढू लागले आहे.

💬राज्यात रब्बी हंगामात हरभरा क्षेत्र चांगले दर मिळत असल्यामुळे वाढत आहे. शिवाय कमी पाण्यावर येणारे पीक असल्याने व उत्पादनखर्च गव्हापेक्षा कमी येत असल्याने शेतकर्‍यांचे प्राधान्य हरभरा पीक घेण्यास आहे. ज्वारीची पेरणी प्रामुख्याने सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात होते. या दोन्ही महिन्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे जमिनीला पेरणीयोग्य अपेक्षित वापसाच नव्हता. जनावरांची संख्या कमी होत असल्याने कडब्याला मागणी कमी राहते. त्यामुळे शेतकरी ज्वारी पिकापासून हरभर्‍याकडे वळत आहेत. – विनयकुमार आवटे, कृषी सहसंचालक व मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे

🔹रब्बी हंगामातील प्रमुख पिकांची पेरणी स्थिती (हेक्टर)

पिके सरासरी क्षेत्र प्रत्यक्ष पेरलेले क्षेत्र टक्केवारी

रब्बी ज्वारी 17,36,286 11,04,550 63.62

गहू 10,85,012 5,12,229 47.21

मका 2,61,542 1,86,483 71.30

हरभरा 21,58,270 19,26,615 89.27

रब्बी तेलबिया 56,085 31,041 55.35

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Golden Crown Casino Review: Quick Sessions and Instant Wins for the Modern Player

September 22, 2026

Vasy Casino Review: Schnelle Treffer, Große Gewinne und die Kunst der Kurzsession

September 20, 2026

Betsixty Casino Mobile Gaming: Snelle Spins en Directe Beslissingen

September 20, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Golden Crown Casino Review: Quick Sessions and Instant Wins for the Modern Player

ताज्या बातम्या September 22, 2026

There’s a certain type of player who doesn’t have hours to burn. They have fifteen…

Vasy Casino Review: Schnelle Treffer, Große Gewinne und die Kunst der Kurzsession

September 20, 2026

Betsixty Casino Mobile Gaming: Snelle Spins en Directe Beslissingen

September 20, 2026

Staxino Casino Review : Machines à sous sans mise et sessions rapides

September 20, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.