Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Zahraniční casino pro české hráče – přehled bezpečných kasin

October 1, 2026

Joss Casino gids: registratie, bonussen, betaalmethoden en mobiel spelen

October 1, 2026

Guia de segurança do Casabet Casino ao Vivo

October 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » स्वामिनाथन कमिशन शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50% मुनाफा देणारा कायदा अस्तित्वात आणणे किसान सभा लढा देत राहील.
ताज्या बातम्या

स्वामिनाथन कमिशन शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50% मुनाफा देणारा कायदा अस्तित्वात आणणे किसान सभा लढा देत राहील.

Neha SharmaBy Neha SharmaJune 1, 2022No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

शेतकऱ्यांना आपल्या घामाची किंमत देणारे कायदेच अस्तित्वात नसणे..!! पिकविलेल्या मालाची रास्त किंमत देखील न मिळणे..!!  जगण्याची शाश्वती मिळेल एवढे देखील उत्पन्नाची खात्री नसणे…!!

ग्रामीण जनतेचे श्रम आणि मालमत्ता कवडीमोल ठरवणे आणि महत्वाच्या नैसर्गिक व अन्य साधन संपत्ती पाणी विज भांडवल यावर धनदांडग्या कार्पोरेटचा कब्जा असणे..!! यातून निर्माण होणाऱ्या कर्जाच्या सापळ्यातून सुटण्यासाठी केलेले उपाय तोकडे आहेत किंबहुना रोगापेक्षा इलाज भयंकर या प्रकारचे आहेत.

दर्दनाक आत्महत्यांना जबाबदार वित्त भांडवलशाही चे शोषण आहे. या आत्महत्यां बद्दल उपाय योजना शोधण्यासाठी नेमलेला सर्वात महत्वाचा आयोग म्हणजे स्वामिनाथन कमिशन..!! पण याच आयोगाच्या शिफारशी अडगळीत टाकायच्या आणि 259 कायदे शेतकरी विरोधी आहे असे म्हणत कार्पोरेट कंपन्यांना जमीनीवर कब्जा मिळविण्यासाठी रस्ता मोकळा करायचा हि दिशाभूल आहे. स्वामिनाथन कमिशन शिफारशीप्रमाणे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50% मुनाफा देणारा कायदा अस्तित्वात आणणे हे यासाठी चे पहिले पाऊल असू शकते यासाठीच किसान सभा लढा देत राहील अशी घोषणा अखली भारतीय किसान सभेनी केली आहे

kisaan sabha swaminathan ayog किसान सभा स्वामिनाथन आयोग
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Zahraniční casino pro české hráče – přehled bezpečných kasin

October 1, 2026

Joss Casino gids: registratie, bonussen, betaalmethoden en mobiel spelen

October 1, 2026

Guia de segurança do Casabet Casino ao Vivo

October 1, 2026

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Zahraniční casino pro české hráče – přehled bezpečných kasin

ताज्या बातम्या October 1, 2026

Zahraniční casino pro české hráče – přehled bezpečných kasin ▶️ HRÁT Содержимое Reputační a licencovaná…

Joss Casino gids: registratie, bonussen, betaalmethoden en mobiel spelen

October 1, 2026

Guia de segurança do Casabet Casino ao Vivo

October 1, 2026

Casabet é fiável? Tudo o que precisa saber

October 1, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.