Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

November 5, 2024

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » टोमॅटो CMV व्हायरस नियोजन
शेतीविषयक

टोमॅटो CMV व्हायरस नियोजन

Neha SharmaBy Neha SharmaMay 8, 2023Updated:May 8, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

अजित घोलप, एकरी 100 टन + टोमॅटो उत्पादन घेणारे प्रयोगशील शेतकरी

महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे.असं असताना हि अजित घोलप यांनी एकरी 100 टन + टोमॅटो उत्पादन घेतलं आहे.

अजित घोलप यांनी cmv,tuta यांकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहणे आवश्यक असल्याचं ते म्हणतायत. योग्य नियोजन शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व माहिती घेऊन पिकाचे व्यवस्थापन केल्यास जगातील कोणताही व्हायरस,किड आणि रोग काही करू शकत नाही.

यावर्षी वातावरणात खूपच चढ उतार आहेत ,सगळे ऋतू सोबतच म्हणता येईल. टोमॅटो पिकासाठी सर्वोत्तम तापमान 21 ते 24 समजले जाते. आर्द्रता 65 ते 75 टक्के आदर्श मानले जाते.साधारणपणे स्वच्छ सूर्यप्रकाश 6 ते 8 तास आवश्यक असतो. मागील 3 महिन्याचे तापमान ,आर्द्रता आणि इतर नैसर्गिक घटकांचा अभ्यास केल्यास सर्व फॅक्टर खूप जास्त प्रमाणात कमी जास्त आहेत.

सध्याचे हायब्रीड हे उच्च उत्पादन देणारे आहेत.अजित घोलप यांनी स्वतः मागील वर्षी 110 टन उत्पादन फक्त 1 एकर मध्ये मिळवले होते. उच्च उत्पादन घेताना जमिनीची निवड, तयारी भरपूर सेंद्रिय घटक ,दर्जेदार निविष्ठा जसे की रासायनिक आणि जैविक खते, drip irrigation,malching फिल्म,  दर्जेदार आणि निरोगी रोपे इत्यादी घटक खूप जबाबदार असतात. आणि याची योग्य सांगड अजित घोलप यांनी घातली. त्यासोबतच कुशल मनुष्यबळ, कामे वेळेत, योग्य पद्धतीने आणि कमी मजुरी मध्ये करणे गरजेच असल्याचं ते सांगतात. यासोबतच त्या पिकाची वाढ, वाढीचे टप्पे, पिकास संभावित रोग ,किड यांची माहिती असणे आवश्यक आहे. शेतकरी खूप प्रमाणात ऑक्साईड फॉर्म मधील खते गरज नसताना देतात ,3 कंपन्यांची शेदुल्ड फॉलो करतात.

यावर्षी अजित घोलप यांना cmv बाबत एक नवीन माहिती मिळाली, बऱ्याच जमिनींचे EC वाढले आहेत त्यामुळे अन्नद्रव्यांचे शोषण होत नाही. हे सर्व होतच राहणार आपली जमीन पैलवान ठेऊन तज्ञ मंडळी संपर्कात राहून आणि प्रॅक्टिकल निर्णय घेण्यास शेतकरी शिकले तर खूप क्रांती घडवून येईल.

अजित घोलप यांनी डॉ. प्रफुल्ल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन शास्त्र शुद्ध पद्धतीने सर्व माहिती घेऊन पिकाचे व्यवस्थापन करत व्हायरस,किड आणि रोग यावर मात करून यशस्वी उत्पादन घेऊन दाखवलं आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

महाराष्ट्रात थंडीची चाहूल

हवामान November 5, 2024

सध्या ऑक्टोबर हिटचा प्रभाव अजूनही जाणवत आहे. पण लवकरच महाराष्ट्रात थंडीचीही चाहूल लागू शकते. सध्या…

Banana Cultivation : उन्नत तरीके से केले की खेती कैसे करें ?

April 16, 2024

Jowar Market : किसानों को ज्वार सें हुआ करोडो का नुकसान

April 16, 2024

ROSE CULTIVATION : पॉलीहाउस में गुलाब लगाकर कमाएं लाखों रुपए।

April 12, 2024

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.