Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » ‘प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच’; शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम
कृषी-चर्चा

‘प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच’; शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम

Neha SharmaBy Neha SharmaApril 28, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापले आहे. या परिसरातील महिला, ग्रामस्थ, तसेच शेतकरी वर्गाने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आल्यावरही आंदोलक माती परीक्षण होऊ न देण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी देखील त्यांच्यावर लाठीमार केला. एवढंच नाही तर पोलिसांनी रणरणत्या उन्हात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्नदेखील केला. शिवाय यादरम्यान काही आंदोलनकर्त्यांना उष्माघाताचा त्रासही होऊ लागला आहे.

खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात
बारसू रिफायनरी आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खासदार विनायक राऊत आंदोलकांची भेट घेण्यासाठी बारसूच्या सड्यावर गेले होते. आणि तिथं त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते अशोक वालम यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आजही रिफायनरी विरोधात आंदोलन सुरु असून या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच, शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम
मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना विनंती करत बैठक घेऊन प्रश्न सोडवू अशी विनंती केली आहे. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी यावं, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्हाला जबरदस्ती करायची नसल्याचं सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आहे.

मात्र या प्रदूषणकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी पूर्णपणे नकार दर्शवला आहे. मंत्री उद्या सामंत यांची विनंती धुडकावून लावत प्रदूषणकारी प्रकल्प आम्हाला नकोच, म्हणत शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. प्रतीक पाटील यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून व्हिडीओ शेयर केला आहे.

 

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

ताज्या बातम्या August 9, 2026

1. Wat Maakt een Quick‑Hit Sessie bij WinHero?Wanneer je in de winhero online casino stapt,…

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.