Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

August 9, 2026

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » जिऱ्याचे भाव का तडतडले?
कृषी-चर्चा

जिऱ्याचे भाव का तडतडले?

Neha SharmaBy Neha SharmaApril 13, 2023No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

भारतातील घराघरांत स्वयंपाकाला चवीची फोडणी देणारा घटक म्हणजे जिरा (Cumin Seeds). महाराष्‍ट्रात जिऱ्याचे फारसे उत्पादन होत नसले तरी खप मात्र मोठा आहे. सध्या या जिऱ्याच्या किंमती चांगल्या तडतडल्यात.

देशातील प्रमुख बाजारांत जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आलीय. गेल्या दहा दिवसांत जिऱ्याचे भाव ३६ हजार रूपये क्विंटलवरून ३९ हजार ७६५ रूपयांवर पोहोचलेत.

जिरा उत्पादनात आघाडीची राज्ये आहेत राजस्थान आणि गुजरात. तिथे अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्यामुळे जिरा पिकाचं मोठं नुकसान झालंय.

राजस्थानात ७० टक्के तर गुजरातमध्ये ३० टक्के पिकाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच या जिऱ्याची गुणवत्ताही मार खाईल.

यंदा जिऱ्याचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे पुरवठ्यात मोठी तूट आहे. त्यात उत्पादन घटणार असल्यानं पुरवठा आणखीनच आक्रसून जाईल. दुसऱ्या बाजूला निर्यातीला वाढती मागणी आहे. त्यामुळे जिऱ्याच्या दराने उसळी घेतली आहे.

फेडरेशन ऑफ इंडियन स्पाईस स्टेकहोल्डर्स (एफआयएसएस)च्या अंदाजानुसार यंदा जिऱ्याची मागणी ८५ लाख पोत्यांपेक्षा अधिक राहील; तर पुरवठा मात्र ६५ लाख पोत्यांच्या आसपास असेल. एका पोते ५५ किलोचे असते.

यंदा जिरा पिकाला काढणीच्या काळात दोन वेळा पावसाचा मोठा फटका बसला. आधीच्या अंदाजाप्रमाणे यंदा ७० लाख पोत्यांची आवक अपेक्षित होती.

परंतु ती ६० लाख पोत्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. शिल्लक साठा ५ लाख पोत्यांचा आहे. त्यामुळे यंदा एकूण पुरवठा ६५ लाख पोत्यांच्या घरात राहील, असे मानले जात आहे.

यंदा जिऱ्याच्या मागणी-पुरवठ्यात मोठी तफावत राहणार आहे. त्यामुळे जिऱ्याच्या दरातील तेजी टिकून राहण्याचा अंदाज आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Onion News : गिरेंगे प्याज के दाम? सरकार खरीदेगी 5 लाख टन प्याज।

March 30, 2024

Papaya cultivation : उन्नत तकनीक के साथ करें पपीता की खेती; मिलेगा अधिक मुनाफा।

March 25, 2024

Giloy benefits : स्वस्थ के लिये प्रभावी गिलोय

March 19, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

WinHero Online Casino: Snelle Winsten en Hoog‑Intensieve Slotactie

ताज्या बातम्या August 9, 2026

1. Wat Maakt een Quick‑Hit Sessie bij WinHero?Wanneer je in de winhero online casino stapt,…

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.