Close Menu
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

August 8, 2026

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
Krishi CharchaKrishi Charcha
Subscribe
  • Homepage
  • ताज्या बातम्या
  • बाजार-भाव
  • शेतीविषयक
  • कृषी-चर्चा
  • हवामान
  • पशु पालन
  • इंडस्ट्री
  • सरकारी योजना
  • ग्रामीण उद्योग
Krishi CharchaKrishi Charcha
Home » 96 वर्षांच्या वृद्धाची निवेदनासाठी धडपड; फडणवीसांशी बोलता बोलताच आली भोवळं अ
सरकारी योजना

96 वर्षांच्या वृद्धाची निवेदनासाठी धडपड; फडणवीसांशी बोलता बोलताच आली भोवळं अ

Neha SharmaBy Neha SharmaMay 26, 2023No Comments1 Min Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान फडणवीसांनी सोलापूरमधील महसूल भवनाचे उद्घाटन केले. याचवेळी एक धक्कादायक घटना घडली आहे. या कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याला भोवळ आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोवळ आल्यानंतर त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली. त्यावेळी फडणवीसांनी तात्काळ मदत करत त्यांच्याशी बातचीत केली. विलास शहा असं या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ पाणी मागवले. त्या ठिकाणी असणारी गर्दी कमी करत जागा मोकळी केली. सामाजिक कार्यकर्ते 96 वर्षांचे आहेत. विलास शहा गेल्या अनेक वर्षांपासून कत्तलखाना बंद करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी शहांनी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली आहेत. असं असलं तरी त्यांनी केलेल्या आंदोलनांची मात्र कोणीही दखल घेतली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोलापूरमधील महसूल विभागाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते (Senior Social Worker)विलास शहा हे फडणवीसांना निवेदन देण्यासाठी आले. त्यावेळी फडणवीसांशी बोलत असताना अचानक भोवळ आली.

सोलापूरमधील जवळचा कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीचे निवेदन देताना शहांना चक्कर आली आणि ते खाली पडले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विलास शहांना सावरत पाणी पाजले. त्यानंतर शहा यांच्या तब्येतीची विचारपूस करुन फडणवीसांनी त्यांचे निवेदन स्वीकारले. आजपर्यंत शहांनी जिल्ह्यातील विविध अडचणींवर आवाज उठवला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
Neha Sharma
  • Website

Related Posts

Pm Surya Ghar Yojana : मोदी सरकार की नई योजना; एक करोड़ घरों को मिलेगी मुफ्त बिजली, ऐसे करें आवेदन।

March 30, 2024

Farmer Loan : समय पर कर्ज चुकाने वाले किसानों को राहत; ब्याज माफ!

March 26, 2024

Government Irrigation Scheme : प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना : जानिए पात्रता और आवेदन प्रक्रिया

March 14, 2024

Leave A Reply Cancel Reply

You must be logged in to post a comment.

Our Picks
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss

Sava Spin: Slots de Juego Rápido y Resultados Veloz para el Jugador Moderno

ताज्या बातम्या August 8, 2026

1. El Pulso de una Experiencia de Juego RápidaCuando ingresas a Sava Spin, no estás…

Rocket Casino Quick Wins & High‑Intensity Slots Experience

August 8, 2026

Uuspin Casino – The Ultimate Short‑Game Playground for Rapid Wins

August 7, 2026

Royal Reels 7 Casino: Quick‑Hit Slots, Rapid Roulette, and the Fast‑Track Gaming Experience

August 7, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Krishi Charcha
  • Homepage
  • Privacy Policy
  • Contact Us
  • Disclaimer
  • Terms and Conditions
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.