- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
नवी दिल्ली, 10 जुलै (पीटीआय) भारताने सध्याच्या आणि पुढील पेरणीच्या हंगामात देशांतर्गत गरजा पूर्ण करण्यासाठी श्रीलंकेला 44,000 टन युरिया प्रदान केला आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी दिली. मंत्र्याने ट्विट केले की भारताने क्रेडिट लाइन अंतर्गत दिलेले 44,000 टन युरिया खत कोलंबोला पोहोचले आणि श्रीलंका सरकारला सुपूर्द केले. “हे चालू आणि पुढील पीक हंगामात श्रीलंकेतील शेतीच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल,” मांडविया म्हणाले. भारताने वेळोवेळी श्रीलंकेच्या लोकांचा खरा मित्र असल्याचे सिद्ध केले आहे, असे मंत्री म्हणाले. आर्थिक संकट अधिक गंभीर झाल्यामुळे, श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर निदर्शने झाली आणि सार्वजनिक संतापामुळे जवळजवळ…
मुंबई शहरातील नागरिकांना निर्जंतुक केलेले दूध उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन 1951 साली आरे दुग्धवसाहत, मुंबई येथे आशियातील पहिली दुग्धशाळा उभारण्यात आली. संपूर्ण राज्यामध्ये दुग्धव्यवसाय विकसित करण्यासाठी आवश्यक संरचना उभारणीसाठी शासनाचा स्वतंत्र दुग्धव्यवसाय विभाग सन 1958 साली स्थापन करण्यात आला. जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकार विभाग ठाणे या कार्यालयाची 2005 ला कोकण भवन येथे स्थापना झाली. सन 1975-76 साली राज्यातील दुधाचे संकलन सुमारे 6.40 लाख लिटर प्रतिदिन होते आणि त्यात वाढ होऊन सन 1984-85 च्या काळामध्ये 17.40 लाख लिटर प्रतिदिन झाले आहे. ग्रामीण भागातून दूध संकलन करण्यासाठी गावस्तरावर प्राथमिक सहकारी संस्था, तालुका आणि जिल्हा स्तरावर सहकारी दूध संघ आणि त्यांच्यामार्फत होणारी शासनाकडील दूध…
सोयाबीन पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे तण नाशके उपलब्ध आहेत, परंतु सद्य परिस्थितीत अनेक शेतकरी मित्रांच्या तक्रारी येत आहे : तण नाशक फवारले आणि स्कॉर्चिंग आले, किंवा सोयाबीन वाळत आहे किंवा पिवळे पडले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत . याचे नेमके कारण काय ? अयोग्य तण नशकांचा वापर व अयोग्य प्रमाणात वापर केल्यास तण नाशक आणि कीटकनाशक एकत्र करून फवारणी केल्यास तण नाशक आणि खत किंवा टॉनिक एकत्रित फवारणी केल्यास …
NABARD असिस्टंट मॅनेजर (AM) Bharti 2022: NABARD (National Bank for Agriculture and Rural Development) ने सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज https://www.nabard.org/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. नाबार्ड (नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट) भर्ती मंडळ, मुंबई द्वारे जुलै 2022 च्या जाहिरातीत एकूण 170 रिक्त पदांची घोषणा केली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 7 ऑगस्ट 2022 आहे. इच्छुक उमेदवारांना नाबार्ड असिस्टंट मॅनेजर (एएम) भारती 2022 / नाबार्ड असिस्टंट मॅनेजर (एएम) रिक्रूटमेंट 2022 / नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असिस्टंट मॅनेजर (एएम) भारती 2022 चे…
गेल्या 10 दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या पावसापासून केव्हा दिलासा मिळेल असे प्रत्येकालाच वाटत आहे. पण सध्याच्या रिमझिम आणि मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्यासाठी तुम्हाला 3 दिवस वाट पहावी लागणार आहे. कारण आगामी तीन दिवसासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे तर पश्चिम किनारपट्टीवरील द्रोणिय स्थितीचा परिणाम राज्यातील मान्सूनवर होणार आहे. त्यामुळे 15 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केवळ कोकण, मध्य महाराष्ट्रच नाहीतर मराठवाडा आणि विदर्भात देखील मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. चारही विभागात दणक्यात पाऊस जून महिन्यात कायम पावसाचा लहरीपणा काय असतो याचा प्रत्यय आला होता. या महिन्यात केवळ…
सरुड : शाहूवाडी तालुक्यातील पूर्व भागात आज, शनिवारी दिवसभर पडलेल्या संततधार पावसामुळे वारणा व कडवी या दोन्ही नद्यांचे पाणी यावर्षी प्रथमच पात्राबाहेर पडले असून नदी च्या तीरावर पूर स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान संभाव्य पूरपरिस्थीतीचा धोका ओळखून नदीकाठच्या कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थंलातरीत होण्यासंदर्भात शाहूवाडी तहसिल कार्यालयाकडून यापुर्वीच नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे वारणा व कडवी नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. आज, दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पाणी पातळीत अशीच वाढ होत राहिली तर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सद्या शेतशिवारातही पावसाचे पाणी साचुन राहीले आहे. मात्र, हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत…
संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीला पूर आल्याने गोदावरी नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला होता. मात्र गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा येथील गोदावरी नदी काठावरील रहिवाशांच्या घरांपरिसरात पाण्याने वेढा घातल्याने 200 रहिवासांना मंगल कार्यालय व शाळांमध्ये सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. यापुढे पूर परिस्थिती अजून उद्भभवल्यास याकरता आपत्ती व्यवस्थापन विभाग व महसूल विभाग सज्ज आहे. तरी सायखेडा व चांदोरी या गावांत पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी सावधान गिरी बाळगावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात येत असून घरोघरी जाऊन नागरिकांना स्थलांतर होण्याचे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसापासून संततदार कोसळणाऱ्या पावसामुळे…
शेतमाल : टोमॅटो दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/07/2022 कोल्हापूर — क्विंटल 189 500 1600 1050 औरंगाबाद — क्विंटल 115 1200 2000 1600 खेड-चाकण — क्विंटल 230 1000 2000 1500 सातारा — क्विंटल 59 800 1000 900 राहता — क्विंटल 22 1500 3300 2400 कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 18 1055 1500 1345 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 110 2000 3000 2500 पुणे लोकल क्विंटल 1984 600 1400 1000 पुणे- खडकी लोकल क्विंटल 17 800 1600 1200 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 1200 1300 1250 पुणे-मोशी लोकल क्विंटल 240 800…
शेतमाल : डाळींब दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/07/2022 अमरावती- फळ आणि भाजीपाला — क्विंटल 3 4000 6000 5000 औरंगाबाद — क्विंटल 11 800 5600 3200 मुंबई – फ्रुट मार्केट — क्विंटल 399 8000 14000 11000 राहता — क्विंटल 1207 1000 17700 6000 सटाणा आरक्ता क्विंटल 20 125 4500 3375 जुन्नर -आळेफाटा भगवा क्विंटल 161 7000 25500 12000 सांगोला भगवा क्विंटल 459 3000 11800 7000 सटाणा भगवा क्विंटल 25 250 8625 6625 सोलापूर लोकल क्विंटल 1367 1000 12000 5100 पुणे-मोशी लोकल क्विंटल 5 5000 6000 5500 नाशिक मृदुला क्विंटल…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/07/2022 कोल्हापूर — क्विंटल 2108 700 1800 1100 औरंगाबाद — क्विंटल 1176 150 1400 775 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 6405 1000 1800 1400 खेड-चाकण — क्विंटल 300 1000 1500 1250 सातारा — क्विंटल 29 1200 1500 1350 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 5141 1200 1850 1500 सोलापूर लाल क्विंटल 7815 100 2200 1100 नागपूर लाल क्विंटल 2060 1000 1500 1375 अमरावती- फळ आणि भाजीपाला लोकल क्विंटल 110 100 1000 550 पुणे लोकल क्विंटल 6216 600 1700 1150 पुणे -पिंपरी…
