Author: Neha Sharma

देशातील बाजारात रब्बी हंगामातील कांदा आवक वाढत आहे. पण कांद्याला पावसाचा फटका बसत आहे. देशभरातील कांदा उत्पादक पट्ट्यात पाऊस पडत आहे. ऐन कांदा काढणीच्या काळात पाऊस दणका देत असल्याने कांद्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय. कांद्याची गुणवत्ता कमी झाल्याचा फटका दराला बसतो. पाणी लागलेल्या कांद्याची टिकवणक्षणता कमी होते. काही ठिकाणी तर जमिनित ओलावा जास्त असल्याने काढणीच्या कामात अडचणी येत आहेत. कांदा काढणी ठप्प होत आहे. तर अनेक ठिकाणी शेतात काढणी केलेला कांदा पावसात भीजत आहे. हा कांदा बाजारात लवकर विकण्याची घाई शेतकरी करत आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवक जास्त आहे. तसेच यापैकी गुणवत्ता कमी असलेल्या कांद्याला भावही कमी मिळत आहे. सध्या देशपातळीवर कांदा दराची…

Read More

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 12/05/2023 पुणे लोकल क्विंटल 12707 800 1050 975 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 3 800 800 800 पुणे-मोशी लोकल क्विंटल 342 300 700 500 वाई लोकल क्विंटल 25 400 900 700 कामठी लोकल क्विंटल 24 1200 1600 1400 कल्याण नं. १ क्विंटल 3 900 1500 1200 लासलगाव – विंचूर उन्हाळी क्विंटल 3000 300 1030 750 11/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 5991 300 1000 600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3217 100 700 400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 12633 500 1000 750…

Read More

पश्चिम बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मोखा चक्रीवादळात (Cyclone Mocha) रूपांतर झाले आहे.  या चक्रीवादळाचा राज्यावर परिणाम होणार नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मोखा चक्रीवादळाचा परिणाम होणार नसल्याने राज्यात अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) शक्यतादेखील नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे आज राज्यातील कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ‘मोखा’ या चक्रीवादळामुळे बांगलादेशातील कॉक्स बाजार आणि म्यानमारमधील सिटवे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अंदमानमध्येही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज रात्री या वादळाचे तीव्र चक्रीवादळात…

Read More

शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 11/05/2023 सावनेर — क्विंटल 2200 7575 7575 7575 किनवट — क्विंटल 37 6500 7300 7200 भद्रावती — क्विंटल 572 7450 7475 7463 घणसावंगी — क्विंटल 40 7200 7900 7800 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 960 7600 7720 7680 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 640 7500 7650 7600 उमरेड लोकल क्विंटल 848 7200 7590 7500 वरोरा लोकल क्विंटल 2724 6500 7500 7000 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 600 7000 7511 7300 काटोल लोकल क्विंटल 154 7100 7600 7400 सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल…

Read More

कोरडवाहू जमिनीत देखील सिताफळ पीक चांगले येते असे म्हटले जाते. परंतु यामध्ये तुम्ही केलेल्या परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच अगदी उशिरा न करता अचूक वेळेला केलेले नियोजन खूप उपयोगी पडते. या लेखात आपण सिताफळ बागेविषयी अशा दोन गोष्टी जाणून घेऊ की त्या जर शेतकऱ्यांनी अचूकपणे केल्या तर मिळणारे उत्पादन नक्कीच बंपर स्वरूपात मिळेल. परंतु यामध्ये तुम्ही केलेल्या परफेक्ट नियोजन आणि व्यवस्थापन तसेच अगदी उशिरा न करता अचूक वेळेला केलेले नियोजन खूप उपयोगी पडते. या लेखात आपण सिताफळ बागेविषयी अशा दोन गोष्टी जाणून घेऊ की त्या जर शेतकऱ्यांनी  अचूकपणे केल्या तर मिळणारे उत्पादन नक्कीच बंपर स्वरूपात मिळेल. सिताफळ बागेला नियमित पाण्याची गरज नसते. अगदी तुम्ही…

Read More

शेती क्षेत्रात सातत्यानं नव नवीन प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकरी (Farmers) चांगलं उत्पादन घेत आहेत. कमी खर्चात चांगल उत्पादन घेण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी विविध राज्यातील सरकारे शेती क्षेत्राला प्रोत्साहन देत आहेत. आता बिहार सरकारनं (Bihar Government) राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. केळी (Banana) उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी बिहार सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी उत्पादक शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या खिशावरचा भार कमी होणार आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी केळीची लागवड करतात. त्यामुळं शेतकऱ्यांना…

Read More

सध्या राज्यात उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने पावसाळ्यात पाऊस पडणार की नाही? याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा अवकाळी व वळवाच्या पावसाने राज्याला हैराण करून सोडले आहे. कधी नव्हे ते या उन्हाळ्यात उन्हाऐवजी पावसाळाच अधिक अनुभवायला मिळत आहे. येत्या मान्सूनमध्ये अल निनो सक्रिय होणार असून, त्याचा पावसावर काही प्रभाव पडणार नाही. असे असताना अवकाळी व वळवाच्या पावसाचा आणि मान्सूनच्या पावसाचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे ही एक दिलासादायक बाब शेतकऱ्यांसाठी आहे.

Read More

उसाची शेती सध्या वाढत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे शास्त्र सांगण्यासाठी शेतकरी परिसंवाद घडवण्यास सुरुवात केली आहे. या परिसंवादात प्रामुख्याने माती परीक्षणाचा मुद्दा बाजूला पडत आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित १०० टनांचा खताचा डोस सांगून जादा खते टाकली की जास्त उत्पादन येते. हे बिंबवलं जातं आहे. साहजिकच शेतकरी सवयीने शिफारशीपेक्षा जास्त खते टाकत राहतो. शेतकरी फक्त खते जास्त टाकली की जास्त उत्पादन येते, अशा भ्रमात राहतो. मूठभर शेतकरी एकरी १०० टनापेक्षा जास्त उसाचे उत्पादन घेत असल्याचे पाहून सर्वच शेतकऱ्यांनी एकरी १०० टनांपेक्षा जास्त उत्पादन घ्यावे. यासाठी काही साखर कारखान्यांनी प्रयत्न चालू केले आहेत. माती परीक्षणाविना शेतकरी खते देत राहिला तर जमिनीतील शिल्लक खतांचा व वरून…

Read More

देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. मे महिन्यात कापसाला हंगामातील निचांकी भाव मिळत आहे. एरवी शेतकरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत कापूस विकून मोकळे होतात. पण यंदा शेतकऱ्यांनी चांगल्या भावाच्या अपेक्षेने दोन ते तीन महिने कापूस ठेवला. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कापसाच्या भावात मार्चनंतर तेजी येईल अशी अपेक्षा शेतकरी आणि अभ्यासकांनाही होती. कारण देशातील कापूस उत्पादन गेल्या वर्षीपेक्षाही घटले होते. मागणीच्या तुलनेत कापसाची उपलब्धता कमी आहे. म्हणजेच कापसाला चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदाही मार्चनंतर कापसाच्या भावात सुधारणा दिसेल, असा अंदाज होता. फेब्रुवारी संपला तेव्हा कापसाचा सरासरी भाव प्रति क्विंटल ८ हजार ते ८ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होता. मार्च महिन्याच्या…

Read More

शेतमाल :कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 10/05/2023 खेड-चाकण — क्विंटल 4000 600 1000 800 कराड हालवा क्विंटल 249 500 1000 1000 अकलुज लाल क्विंटल 320 300 700 550 पेन लाल क्विंटल 600 1400 1600 1400 पुणे लोकल क्विंटल 13402 400 1000 700 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 13 300 700 500 वाई लोकल क्विंटल 25 300 900 600 कामठी लोकल क्विंटल 29 1200 1600 1400 लासलगाव उन्हाळी क्विंटल 12500 400 1088 700 09/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 6753 400 1300 800 बार्शी — क्विंटल 986 100 950 450 छत्रपती…

Read More