- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
काही वेळा निरोगी गाभण जनावरामध्ये (Pregnent Animals) अचानक गर्भपात (Abortion) झाल्याचे दिसून येते. गर्भपाताची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. लेप्टोस्पायरोसिस (Leptospyrosis) या आजारामुळे गाभण जनावरांमध्ये चौथ्या महिन्याच्या पुढील आणि गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या जनावरांमध्ये गर्भपाताची समस्या दिसून येते. लेप्टोस्पायरोसिस हा जीवाणुजन्य आजार असून १५० हून अधिक प्राण्यांच्या प्रजातीमध्ये हा रोग दिसून येतो. जास्त दुध देणाऱ्या जनावरांमध्ये लेप्टोस्पायरोसिस आजाराचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी, चारा यावर आजारी जनावरांचे मूत्र, गर्भाशयाचा स्त्राव पडल्याने होत असतो. बाधित जनावरांचे मूत्र हे प्रसारास प्रमुख कारणीभूत घटक असते. एखाद्या जनावराला या रोगाची बाधा झाल्यास आजारपणानंतर जवळपास ४० दिवस या…
राज्यात सांगलीनंतर (sangli) सर्वात जास्त हळदीची विक्री (Sale of turmeric) ही हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील संत नामदेव मार्केट यार्डमध्ये (Sant Namdev Market Yard) होत असते. यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात हळदीची विक्री हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होत असल्याचं चित्र दिसत आहे. सोमवारी एकाच दिवशी 20 हजारच्या जवळपास कट्टे (गोणे) आल्याने या सर्व हळदीचे बिट होऊ शकले नाही. त्यामुळे 60 च्या जवळपास वाहनांचे बिट दुस-या दिवशी म्हणजे आज होणार आहे. मोजणीसाठी दोन दिवस लागल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून वादळी वारा, गारपीट, अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यातच दरही साधारण होते. त्यामुळे बाजार समितीतही शेतमालाची आवक मंदावली…
सध्या राज्यातील कांदा (onion) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात (onion Price) मोठी घसरण झाली आहे. सध्या नाशिक (nashik) जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. सततचा अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळं कांदा शेतातच खराब होत आहे. आवक वाढल्यानं मिळेल त्या भावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागत आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Dr Bharti Pawar) यांनी नाफेडने कांदा खरेदी करण्याची मागणी केली होती. पण त्याचा निर्णय अद्याप न झाल्यानं चाळीतच कांदा खराब होण्याची भीती आहे. वास्तविक उन्हाळी कांदा हे साठवणुकीचे पीक आहे. तरीही जवळपास सर्वच बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं…
सरकारने पंतप्रधान पीकविमा या नावाने ही योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा केवळ एक रुपयांत उतरविता येणार आहे. याबाबत राज्य सरकारने घोषणा केली आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा अवेळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची पुरेशी भरपाई मिळावी, या उद्देशाने आता शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पीक विमा उतरविता येणार आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील पिकापासून या पीकविमा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा अध्यादेश अद्याप कृषी विभागाला मिळू शकलेला नाही. त्यामुळे या विमा योजनेच्या लाभासाठी आणखी काही काळ अध्यादेशाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामातील विविध…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/05/2023 लासलगाव – विंचूर — क्विंटल 254 3000 5122 5000 जळगाव — क्विंटल 24 4995 4995 4995 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2 4800 4800 4800 माजलगाव — क्विंटल 603 4600 5068 4950 राहूरी -वांबोरी — क्विंटल 58 4851 4937 4894 उदगीर — क्विंटल 1876 5150 5200 5175 कारंजा — क्विंटल 3800 4925 5150 5075 तुळजापूर — क्विंटल 75 5050 5050 5050 राहता — क्विंटल 3 5031 5031 5031 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 150 4301 5200 5080 सोलापूर लोकल क्विंटल 64…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 09/05/2023 भद्रावती — क्विंटल 1050 7400 7650 7525 वडवणी — क्विंटल 8 7750 7750 7750 उमरेड लोकल क्विंटल 573 7400 7660 7600 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 7500 7720 7600 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 1000 7000 7700 7500 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 600 6900 7670 7500 काटोल लोकल क्विंटल 145 7000 7750 7550 कोर्पना लोकल क्विंटल 2355 7000 7450 7300 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1240 7275 7850 7650 यावल मध्यम स्टेपल क्विंटल 98 7380 7730 7520 08/05/2023 सावनेर — क्विंटल 1600 7750 7750…
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.. 10 मे रोजी म्हणजेच उद्या ‘मोखा’ चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर म्हणजेच 11 मे रोजी बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीकडे हे चक्रीवादळ सरकेल असा अंदाज आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीला कोणताही धोका नसल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. मात्र बंगालच्या उपसागर, अंदमान आणि निकोबार या बेटांवर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसंच या वादळाचं गांभीर्य लक्षात घेत 8 मे ते 12 मे दरम्यान मच्छिमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आलाय. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ मोखा वेगाने पुढे सरकत आहे. मोखा वादळाचे सर्वात गंभीर परिणाम पश्चिम बंगाल-ओडिशामध्ये दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यात हाय अलर्ट…
सध्या अवकाळी पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत आहे. पुण्यात आज काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. कालपासून पुण्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पुढील चार दिवस महत्वाचे आहेत. पुण्यात रविवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पुणेकरांच्या सुट्टीची धांदल उडाली. काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. हडपसरमध्ये काल १३.५ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. तर एनडीए १ मिमी, लोणावळा १, शिवाजीनगर ०.५, मगरपट्टा ०.५, हवेली ०.५ पावसाची नोंद झाली. उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस हे…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 08/05/2023 कोल्हापूर — क्विंटल 11225 400 1200 800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 1347 100 600 350 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 18600 500 1100 800 विटा — क्विंटल 40 500 900 800 सातारा — क्विंटल 87 500 900 700 मंगळवेढा — क्विंटल 143 200 1000 750 हिंगणा — क्विंटल 1 1200 1200 1200 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 10 300 850 500 कराड हालवा क्विंटल 249 700 1000 1000 जळगाव लाल क्विंटल 2134 327 812 600 साक्री लाल क्विंटल…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामात कांद्याने अक्षरशः रडवले होते. अवकाळी पाऊस आणि कमी बाजारभाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात कांदा अनुदान जाहीर केले होते. सध्या राज्यातील शेतकऱ्यांचे उन्हाळी कांदा खरेदीकडे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘नाफेड’ मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी नुकतीच केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले आहे. उन्हाळी कांदा खरेदी लवकरच सुरू होणार यावेळी झालेल्या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच ‘नाफेड’ मार्फत उन्हाळी कांदा खरेदी…
