- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बारसू परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापले आहे. या परिसरातील महिला, ग्रामस्थ, तसेच शेतकरी वर्गाने आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्वेक्षण बंद पडणारच अशी ठाम भूमिका हाती घेतली आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सांगण्यात आल्यावरही आंदोलक माती परीक्षण होऊ न देण्यावर ठाम असल्याने पोलिसांनी देखील त्यांच्यावर लाठीमार केला. एवढंच नाही तर पोलिसांनी रणरणत्या उन्हात अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना पांगविण्याचा प्रयत्नदेखील केला. शिवाय यादरम्यान काही आंदोलनकर्त्यांना उष्माघाताचा त्रासही होऊ लागला आहे. खासदार विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात बारसू रिफायनरी आंदोलनादरम्यान शिवसेना खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/04/2023 सोलापूर लोकल क्विंटल 37 4410 5035 4970 कोपरगाव लोकल क्विंटल 88 3300 4920 4781 अंबड (वडी गोद्री) लोकल क्विंटल 15 4400 4825 4600 नागपूर पांढरा क्विंटल 33 4500 4780 4710 जालना पिवळा क्विंटल 1170 4450 4925 4850 हिंगणघाट पिवळा क्विंटल 1584 4400 5105 4720 पैठण पिवळा क्विंटल 6 4575 4575 4575 उमरेड पिवळा क्विंटल 900 4000 4965 4850 वरोरा पिवळा क्विंटल 51 4600 4800 4700 अहमहपूर पिवळा क्विंटल 270 4400 5035 4717 मुखेड पिवळा क्विंटल 4 5200 5200 5200 सेनगाव…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/04/2023 मनवत — क्विंटल 3250 6600 8005 7900 भद्रावती — क्विंटल 83 7450 7550 7500 समुद्रपूर — क्विंटल 591 7500 7825 7650 वडवणी — क्विंटल 105 7500 7750 7650 उमरेड लोकल क्विंटल 146 7400 7700 7600 वरोरा लोकल क्विंटल 512 7400 7850 7600 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 50 7000 7800 7500 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 51 7650 7800 7700 काटोल लोकल क्विंटल 188 7000 7800 7560 हिंगणघाट मध्यम स्टेपल क्विंटल 2220 7000 7950 7350 27/04/2023 सावनेर — क्विंटल 1800 7650 7650 7650 मनवत…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 28/04/2023 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 11940 500 1000 750 खेड-चाकण — क्विंटल 100 400 700 550 मंगळवेढा — क्विंटल 113 300 750 650 राहता — क्विंटल 5822 200 1000 750 जुन्नर – नारायणगाव चिंचवड क्विंटल 30 300 900 600 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 7016 500 1100 700 अकलुज लाल क्विंटल 315 400 1000 800 सोलापूर लाल क्विंटल 60516 100 1200 400 जळगाव लाल क्विंटल 1372 315 750 550 धाराशिव लाल क्विंटल 26 100 400 250 पैठण लाल क्विंटल…
राज्यात उन्हाचा (Heat) चटका पुन्हा वाढू लागला आहे. अकोला, सोलापूर मध्ये पारा चाळीशीपार गेला आहे. यातच मराठवाड्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिट (Hailstorm) झाली आहे. आज (ता. २७) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता (Rain Forecast) आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाबरोबरच गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ (Hailstorm Orange Alert) देण्यात आला आहे. कमाल तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा शक्यता कायम हवामान विभागाने वर्तविली आहे. Weather Forecast पश्चिम विदर्भ आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. पश्चिम विदर्भापासून, उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. नैर्ऋत्य राजस्थान…
शेतमाल : सोयाबिन दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/04/2023 लासलगाव — क्विंटल 323 4000 5121 5080 लासलगाव – विंचूर — क्विंटल 200 3000 5036 4975 राहूरी -वांबोरी — क्विंटल 6 4200 4200 4200 पाचोरा — क्विंटल 10 4800 4800 4800 सिल्लोड — क्विंटल 12 4900 5000 5000 कारंजा — क्विंटल 2200 4765 5020 4880 राहता — क्विंटल 15 4876 4915 4900 पिंपळगाव(ब) – पालखेड हायब्रीड क्विंटल 68 4302 5041 4975 सोलापूर लोकल क्विंटल 86 4600 5030 4695 अमरावती लोकल क्विंटल 1347 4850 4941 4895 कोपरगाव लोकल क्विंटल 179 4201…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/04/2023 सावनेर — क्विंटल 1800 7650 7650 7650 मनवत — क्विंटल 4200 6500 7935 7850 सेलु — क्विंटल 3421 6300 7955 7870 भद्रावती — क्विंटल 56 7175 7525 7350 समुद्रपूर — क्विंटल 418 7300 7800 7650 वडवणी — क्विंटल 67 7400 7750 7600 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 784 7700 7850 7800 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 590 7400 7750 7600 उमरेड लोकल क्विंटल 211 7400 7620 7500 देउळगाव राजा लोकल क्विंटल 3000 7500 7850 7600 वरोरा लोकल क्विंटल…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 27/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 6900 400 1200 800 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 3979 250 550 400 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 13278 500 1000 750 खेड-चाकण — क्विंटल 600 500 800 650 सातारा — क्विंटल 527 600 900 750 राहता — क्विंटल 460 200 700 560 सोलापूर लाल क्विंटल 51693 100 1100 350 जळगाव लाल क्विंटल 1559 275 670 495 नागपूर लाल क्विंटल 5320 500 800 725 भुसावळ लाल क्विंटल 48 700 700 700 पुणे लोकल क्विंटल 12108 300…
सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचे हवामान उष्ण प्रकारचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून या कालावधीत कोंबड्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात मांसल कोंबड्यांची चढ्या दरांनी विक्री होते. परंतू उन्हाचा ताण सहन न करू शकल्याने अंडी, मांस उत्पादनात घट दिसून येते. व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. कोंबड्यांना आपल्यासारखे शरीराचे तापमान नियंत्रित करता येत नाही, कारण त्यांच्या शरीरामध्ये घामग्रंथी नसतात. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत कोंबड्यांचे सामान्य शरीर तापमान मूलतःच अधिक (१०३-१०७ अंश फॅरानाईट) असते. कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी १८ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु ते २८ ते ३० अंश सेल्सिअसपर्यतचे तापमान सहन करू शकतात. त्यांच्या उत्पादनात फारसा…
एप्रिल महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित भावपातळी झाली नाही. दरात सतत चढ उतार दिसत आहेत. दुसरीकडे उद्योग पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. देशाचा कापूस वापरही वाढला. पण तरीही देशातील बाजारात कापसाचे भाव दबावात आहेत. बाजारातील कापूस आवक आणि उत्पादनाबाबतचे विविध अंदाज याचा बाजारावर दबाव असल्याचं सांगितलं जातं. देशातील बाजारात सध्या कापसाचे भाव दबावात आहेत. एप्रिलच्या मध्यानंतर बाजारातील आवक कमी होईल, असा अंदाज होता. पण आवकेची गती कायम आहे. एप्रिल महिन्यात बाजारातील कापूस आवक दैनंदीन १ लाख २० हजार ते १ लाख ४० हजार गाठींच्या दरम्यान राहीली. आवक अंदाजापेक्षा जास्त होत असल्याने बाजारावर दबाव आहे. फेब्रुवारीपासून बाजारावर कापूस आवकेचा दबाव असून…
