- Homepage
- ताज्या बातम्या
- बाजार-भाव
- शेतीविषयक
- कृषी-चर्चा
- हवामान
- पशु पालन
- इंडस्ट्री
- सरकारी योजना
- ग्रामीण उद्योग
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Neha Sharma
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना अजून देखील पावसाची शक्यता सांगितली गेली आहे. राज्यात मार्च महिन्यानंतर एप्रिल महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस अन् गारपीट होत आहे. आता पुणे आयएमडीने पुन्हा राज्यात कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होईल, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे अजून काही दिवस वातावरण असेच राहील तसेच तापमानात वाढ होणार आहे. पुणे शहर आणि उपनगरामध्ये तीन दिवस पावसांचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट ऑरेंज दिला आहे. यामुळे काही दिवस महत्वाचे आहेत. दरम्यान, पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/04/2023 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 700 7000 7950 7500 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 835 7000 8000 7500 13/04/2023 किनवट — क्विंटल 53 7300 7750 7550 हिंगणा एकेए -८४०१ – मध्यम स्टेपल क्विंटल 25 7900 7900 7900 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2055 7700 8050 8000 पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1000 7650 7850 7750 उमरेड लोकल क्विंटल 1017 7300 7980 7800 वरोरा लोकल क्विंटल 2704 6900 7950 7400 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 900 7000 7950 7550 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 800 7100 7970…
शेतमाल : तूर दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/04/2023 मोर्शी — क्विंटल 38 7700 8400 8050 दुधणी लाल क्विंटल 180 7600 8420 8000 13/04/2023 लासलगाव – निफाड — क्विंटल 1 6801 6801 6801 दोंडाईचा — क्विंटल 3 7300 7600 7500 पैठण — क्विंटल 35 8071 8071 8071 भोकर — क्विंटल 11 7302 7829 7314 कारंजा — क्विंटल 1000 7600 8355 8005 श्रीगोंदा — क्विंटल 1 6600 6600 6600 श्रीरामपूर — क्विंटल 12 4700 6650 6000 मंगळवेढा — क्विंटल 6 7010 7700 7100 मानोरा — क्विंटल 259 7500 8220 7627…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 14/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 5088 400 1200 800 मंगळवेढा — क्विंटल 117 200 1200 600 जुन्नर -आळेफाटा चिंचवड क्विंटल 5317 500 1200 1000 लासलगाव लाल क्विंटल 138 252 800 660 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 50 475 681 602 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 150 350 550 500 भुसावळ लाल क्विंटल 61 800 800 800 पुणे लोकल क्विंटल 29705 300 1000 650 पुणे- खडकी लोकल क्विंटल 16 700 1000 850 पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 6 700 700 700 पुणे-मोशी लोकल क्विंटल…
पीक विम्यापासून अजूनही शेतकरी वंचीत आहे, यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकरी नेते रविकांत तुपेकर आंदोलन करत आहेत. ते म्हणाले, उर्वरित शेतकऱ्यांच्या पिकविम्यासंदर्भात आज पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत जिल्हा कृषि अधीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. अजूनही जिल्ह्यातील ५० ते ७० हजार शेतकरी हे पिकविम्यापासून वंचित आहे. AIC पिकविमा कंपनी वेळकाढू पणाचे धोरण राबवित आहे. त्यामुळे आज आक्रमक पवित्रा घेत तातडीने उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविमा जमा करण्यासाठी कंपनीला बाध्य करावे, अशी मागणी रेटून धरली. तसेच यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव (कृषि) मा. एकनाथजी डवले साहेब यांच्याशीही दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. आम्ही घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हा कृषि अधीक्षकांनी पुढील आठवडाभरात पिकविमा जमा करण्यासंदर्भात कार्यवाही…
भारतातील घराघरांत स्वयंपाकाला चवीची फोडणी देणारा घटक म्हणजे जिरा (Cumin Seeds). महाराष्ट्रात जिऱ्याचे फारसे उत्पादन होत नसले तरी खप मात्र मोठा आहे. सध्या या जिऱ्याच्या किंमती चांगल्या तडतडल्यात. देशातील प्रमुख बाजारांत जिऱ्याच्या दरात मोठी तेजी आलीय. गेल्या दहा दिवसांत जिऱ्याचे भाव ३६ हजार रूपये क्विंटलवरून ३९ हजार ७६५ रूपयांवर पोहोचलेत. जिरा उत्पादनात आघाडीची राज्ये आहेत राजस्थान आणि गुजरात. तिथे अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्यामुळे जिरा पिकाचं मोठं नुकसान झालंय. राजस्थानात ७० टक्के तर गुजरातमध्ये ३० टक्के पिकाची काढणी अजून बाकी आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तसेच या जिऱ्याची गुणवत्ताही मार खाईल. यंदा जिऱ्याचा शिल्लक साठा कमी असल्यामुळे…
देशात सध्या पशुधन विमा योजना राबविली जाते. पण सध्याच्या योजनेत शेतकऱ्यांना २० ते ५० टक्क्यांपर्यंत प्रिमियम भारावा लागतो. तर उर्वरित प्रिमियम केंद्र आणि राज्य सरकार भरते. त्यामुळं एकूण पशुधनाच्या केवळ १ टक्क्यापर्यंत पशुधनाला विमा प्रिमियम सवलतीच्या माध्यमातून संरक्षण मिळते. पण हे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी केंद्र सरकार गाईसाठी मोफत विमा योजना लागू करण्याच्या विचारात असल्याचं सांगितलं जातं. या विषयावर मागील आठवड्यात पशुधन विकास आणि डेअरी विभागाची बैठक पार पडली. यात हा मुद्दा चर्चेला गेला. गाईला मोफत विमा देण्याच्या योजनेवर सध्या चर्चा सुरु आहे. ही योजना नेमकी कशी राबवावी याविषयी सध्या चर्चा सुरु आहे. पीकविम्याप्रमाणं ही योजना राबविण्याचा निर्णय घेतल्यास सरकारचा…
शेतमाल : कापूस दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 13/04/2023 किनवट — क्विंटल 53 7300 7750 7550 वरोरा-माढेली लोकल क्विंटल 900 7000 7950 7550 वरोरा-खांबाडा लोकल क्विंटल 800 7100 7970 7500 वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 875 7525 8125 7950 12/04/2023 सावनेर — क्विंटल 2000 7600 7800 7750 मनवत — क्विंटल 5550 6600 8000 7900 किनवट — क्विंटल 52 7300 7800 7600 भद्रावती — क्विंटल 670 7950 8000 7975 घणसावंगी — क्विंटल 200 7200 8100 8000 वडवणी — क्विंटल 145 7350 7900 7800 आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2209 7700…
शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.) बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर 13/04/2023 कोल्हापूर — क्विंटल 3744 300 1000 600 छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 2935 110 700 405 मुंबई – कांदा बटाटा मार्केट — क्विंटल 10557 600 1000 800 खेड-चाकण — क्विंटल 150 700 1000 850 येवला लाल क्विंटल 700 150 762 600 लासलगाव लाल क्विंटल 400 300 778 620 लासलगाव – निफाड लाल क्विंटल 100 401 640 590 लासलगाव – विंचूर लाल क्विंटल 500 300 600 550 पंढरपूर लाल क्विंटल 863 200 900 600 चाळीसगाव लाल क्विंटल 12000 100 700 550 पेन…
महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड करता येत असल्यामुळे टोमॅटो हे महाराष्ट्राचे प्रमुख भाजीपाला पीक आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाचा टोमॅटो हंगामावर परिणाम झाला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी रोपांची मर झाली आहे. काही ठिकाणी फुलगळीसोबतच करपा, भूरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकात पाणी साचून राहिल्याने झाडांच्या मुळ्यांची कार्यक्षमता कमी होऊन कीड, रोगांच्या प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे पीक संरक्षण खर्च वाढून उत्पादन खर्चातही वाढ होऊ शकते. टोमॅटो पिकातील रोग आणि किडींच्या नियंत्रणासाठी केव्हीके, नारायणगावचे पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी सांगीतलेल्या पुढील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतात. टोमॅटो रोपांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सुरुवातीला पानाचे…
