आज रविवार असल्याने बहुतेक कृषी उत्पन्न  बाजार समित्या बंद होत्या. पुणे मार्केट मध्ये आज १९१९  क्विंटल मालाची आवक झाली होती. येथे  टोमॅटो ला २००० ते ४००० रुपये प्रति क्विंटल चा दर भेटला  असून ३००० रुपये सरासरी दर भेटला आहे. कोल्हापूर  मार्केट मध्ये  १६७ क्विंटल ची आवक झाली असून१००० ते ३५०० रुपयांचा दर भेटला आहे. सरासरी दर २२५० रुपयांचा दर भेटला आहे.
इतर बाजार समिती मधील दर खालील चार्ट प्रमाणे
शेतमाल : टोमॅटो
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
08/05/2022
कोल्हापूर क्विंटल 167 1000 3500 2250
सातारा क्विंटल 110 3000 4500 3750
मंगळवेढा क्विंटल 25 700 3300 3000
राहता क्विंटल 12 2500 3000 2700
रामटेक हायब्रीड क्विंटल 24 2000 2400 2200
पुणे लोकल क्विंटल 1919 2000 4000 3000
पुणे- खडकी लोकल क्विंटल 9 1800 2500 2150
पुणे -पिंपरी लोकल क्विंटल 10 2500 3500 3000
पुणे-मोशी लोकल क्विंटल 214 2500 3000 2750